राष्ट्रीय एकता दिनाच्या परेडमध्ये गडचिरोलीचा विशेष सहभाग!
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त 31 ऑक्टोबर 2026 रोजी एकतानगर (केवडिया), गुजरात येथे आयोजित राष्ट्रीय एकता दिनाच्या परेडचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील 50 नागरिक रवाना झाले.
या राष्ट्रीय परेडमध्ये गडचिरोली पोलीस दलाच्या 200 C-60 कमांडोंचे पथकही सहभागी होणार आहे. पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांनी सहभागी नागरिकांशी संवाद साधत त्यांचे अभिनंदन केले.
गडचिरोलीतून एकतानगरपर्यंत…
एकता • शौर्य • राष्ट्राभिमान 🇮🇳
@mramesh_ips @cmomaharashtra_ @dgpmaharashtra
#GadchiroliPolice #RashtriyaEktaDiwas #NationalUnityDay #C60 #RunForUnity SardarVallabhbhaiPatel EktaNagar MaharashtraPolice
Gadchiroli, Maharashtra | Oct 31, 2026