हिंगणा: री ठी चंद्रपूर गावातून मोहकुलाच्या दारूच्या साठा जप्त
Hingna, Nagpur | Jun 10, 2026 10 जून रोजी पहाटे 4 वाजून 30 मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार हिंगणा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रिठी चंद्रपूर गावात अवैधरित्या मोहफूलाची दारू बनवीत आहे. अशा मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी सदर ठिकाणी धाड टाकून मोठ्या प्रमाणात दारूच्या साठा जप्त केला आहे. दोन आरोपींना अटक करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.