कळमेश्वर: कळमेश्वर–नागपूर रोडवर अपघात; दोघे जखमी, ग्रामीण रुग्णालयात दाखल
28 सप्टेंबर रोजी रात्री सुमारे 9 वाजताच्या सुमारास कळमेश्वर–नागपूर रोडवरील दहेगाव रेल्वे गेट पुलाजवळ अपघात झाल्याची घटना समोर आली आहे.या अपघातात प्रदीप वानखडे, रा. येरला आणि किरण काकडे, रा. कळमेश्वर हे जखमी झाल्याची माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच जखमींच्या मदतीसाठी सामाजिक व रुग्णसेवक मंगेश भाऊ गमे यांच्या मार्गदर्शनाखाली अनुग्रह तिडके व प्रतीक बागडे यांच्या मदतीने ॲम्बुलन्स तातडीने घटनास्थळी रवाना करण्या