उमरखेड: अंबोना तलावात आढळलेल्या मृतदेहाची ओळख; अलका वाढवेकर आहे ती
उमरखेड येथील अंबोना तलावात आढळलेल्या 32 वर्षीय अलका वाढवेकर या महिलेच्या मृतदेहाची ओळख झाली आहे. आधार कार्डाने तिची ओळख पटली असून पोलिसांनी शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे. पुढील तपास सुरू आहे.