Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
किसान
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Kerala
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh
Haryana

फुलंब्री: फुलंब्री शहरातील फुलमस्ता नदीचे संत धननिरंकारी महाराज भक्तांच्या वतीने साफसफाई

फुलंब्री शहरातून जाणाऱ्या फुलमास्था नदीचे विद्रूपीकरण झाल्यामुळे संत धन निरंकारी महाराज भक्तांच्या वतीने आज नदीची साफसफाई करण्यात आली. या मोहिमेत नगरपंचायत चे पदाधिकारी व गावकऱ्यांनी सहभाग घेतला. त्यामुळे या नदीचे संवर्धन राखण्याचे जबाबदारी सर्वांचे असल्याने सर्वांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले.

MORE NEWS