श्रीरामपूर: श्रीरामपूर शहरातील वार्ड क्रमांक दोन मध्ये गोमांस पकडले शहर पोलिसांची कारवाई
श्रीरामपूर शहरातील वार्ड क्रमांक दोन मध्ये श्रीरामपूर शहर पोलिसांनी दोन ठिकाणी गोमांस पकडले असून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत आहे