कुही: तालुक्यात बोगस खताची विक्री, उत्पादकासह विक्रेत्यावर गुन्हा दाखल
Kuhi, Nagpur | Aug 19, 2026 शेतकऱ्यांना बोगस रासायनिक खताची विक्री केली जात असल्याची माहिती पंचायत समितीच्या कृषी विभागाला मिळाली. त्यावरून कृषी विभागाने कुही शहरातील दुकानाची तपासणी केली. गोडावून मधील खते अप्रमाणित असल्याचे स्पष्ट झाले .त्यावरून 3 आरोपीविरुद्ध कुही पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.