जाफराबाद: छत्रपती शिवाजी शिवाजी महाराज चौकात आदिवासी जनजागृती मेळाव्यात आमदार संतोष पाटील दानवे यांनी लावणे उपस्थिती
आज दिनांक 20 सप्टेंबर 2026 वार रविवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास जाफराबाद शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक व वीर एकलव्य चौकात आदिवासी समाज बांधवांच्या वतीने आयोजित आदिवासी जनजागृती मेळाव्या आमदार संतोष पाटील दानवे यांनी उपस्थिती लावत समाज बांधवांना शिक्षण हे सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे ,असा मोलाचा संदेश दिला आहे याप्रसंगी आदिवासी समाजाकडून आमदार संतोष पाटील दानवे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला असून यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.