कळमेश्वर: कळमेश्वर शहरात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामादरम्यान धोकादायक परिस्थिती
24 ऑक्टोबर कळमेश्वर शहरात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामादरम्यान धोकादायक परिस्थिती; कंत्राटदाराच्या मॅनेजरला तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना शहरातील मटन मार्केट ते दहेगाव रोडदरम्यान सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी, वैभव बारजवळील इंडियन पेट्रोल पंप परिसरात रस्त्यालगत खड्डे व धोकादायक परिस्थिती निर्माण झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन सामाजिक व रुग्णसेवक मंगेश गमे