रामटेक: राष्ट्रीय लोक अदालतीत रामटेक तालुक्यातील 100 प्रकरणांचा निपटारा
Ramtek, Nagpur | Sep 12, 2026 शनिवार दिनांक 12 सप्टेंबरला जिल्हा विधी सेवा समिती नागपूर यांचे आदेशान्वये तालुका विधी सेवा रामटेकचे तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष श्री एस व्ही थोडगे,दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर रामटेक यांचे अध्यक्षतेत दोन पॅनल मध्ये कामकाज करण्यात आले. या लोक अदालतीत रामटेक तालुक्यातील शंभर प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.