कुही: सोनेगाव शिवारात रेल्वे पोलीसाचा तलावात मृत्यू
Kuhi, Nagpur | Oct 1, 2026 जलतरण तलावात उंचावरून सूर मारताना डोके तळाशी आढळल्याने रेल्वे पोलीस दलातील जवानाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सचिन घनश्याम आवारी वय 38 राहणार गायत्रीनगर नागपूर असे मृतकाचे नाव आहे.