दिनांक ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी गुजरात येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘एकता परेड २०२६’ चे थेट प्रक्षेपण प्रभारी पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये दाखविण्यात आले. यावेळी पोलीस अधिकारी, अंमलदार, विद्यार्थी, पोलीस पाटील तसेच नागरिकांनी एकता परेडचे थेट प्रक्षेपण पाहिले. याप्रसंगी राष्ट्रीय एकात्मतेसोबतच ‘नशामुक्त भारत’ व ‘ड्रग्स फ्री रत्नागिरी’चा संदेशही जनमानसात पोहोचविण्यात आला.
CMO MAHARASHTRA Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Pawar उदय सामंत Yogesh Ramdas Kadam महाराष्ट्र पोलीस | Maharashtra Police IGP Konkan Range Nitin Bagate IPS Statue Of Unity Ekta Diwas Bharat #statueofunity #ektadiwas #sardarvallabhbhaipatel #ratnagiri #ratnagiripolice
Ratnagiri, Maharashtra | Oct 31, 2026