पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी येथे भारताच्या माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त प्रभारी पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या हस्ते प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच राष्ट्रीय एकता दिनानिमित्त उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ देण्यात आली.
यावेळी सर्व पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच मंत्रालयीन कर्मचारी उपस्थित होते.
CMOMaharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Maharashtra Police Headquarter IGP Konkan Range #EktaDiwas #RatnagiriPolice
13 views | Ratnagiri, Maharashtra | Oct 31, 2026