पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी येथे दीपावली सणानिमित्त चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना भेटवस्तूंचे वाटप प्रभारी पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या तसेच त्यांच्या योगदानाचे कौतुक केले. याप्रसंगी सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.
CMOMaharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Maharashtra Police Headquartera IGP Konkan Range #HappyDiwali #ratnagiri #RatnagiriPolice
19 views | Ratnagiri, Maharashtra | Nov 5, 2026