पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी येथे सेवानिवृत्ती समारंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रभारी पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या हस्ते उपविभागीय पोलीस अधिकारी, चिपळूण श्री. प्रकाश बेले, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक श्री. उत्तम पिलंकार आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री. यशवंत बोडकर यांचा त्यांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत शुभेच्छापत्र, स्मृतिचिन्ह व भेटवस्तू प्रदान करून प्रदीर्घ व उल्लेखनीय सेवेसाठी गौरव करण्यात आला.यावेळी सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.
CMO MAHARASHTRA Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Pawar उदय सामंत Yogesh Ramdas Kadam महाराष्ट्र पोलीस | Maharashtra Police IGP Konkan Range Nitin Bagate IPS #happyretirement #ratnagiri #ratnagiripolice
9 views | Ratnagiri, Maharashtra | Oct 31, 2026