Public App Logo
Profile Picture

महाराष्ट्र शासन

@mahadgipr
833Followers
0Following
खरीप हंगाम २०२६ मध्ये प्रथम कळ (ट्रिगर -1) लागू झालेल्या २६५ तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती जाहीर.
यंदाचा रोजगार महाकुंभ व्यापक स्वरूपात साकारत आहे.
‘लोकसंवाद २०२६’ : खोताची वाडी गणेश मंडळाच्या शताब्दीनिमित्त आदिती तटकरे यांचा नागरिकांशी संवाद
नजिकच्या काळात स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विक्रमी पदांची भरती - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राज्यातील विविध जिल्ह्यांना २५ सप्टेंबरपर्यंत पावसाचा यलो अलर्ट
राज्यातील युवक-युवतींसाठी रोजगार आणि स्वयं रोजगारांच्या संधी;  २९ सप्टेंबर २०२६ रोजी रोजगार मेळाव्यांचे आयोजन.
मंत्रिमंडळ निर्णय (संक्षिप्त)   

#मंत्रिमंडळनिर्णय 
#CabinetDecision
दुष्काळासंदर्भातली पहिली अधिसूचना शनिवारपूर्वी काढण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
युवकांचे रोजगारासाठी शहरांकडे होणारे स्थलांतर  रोखण्यासाठी  २९ सप्टेंबर २०२६ रोजी रोजगार मेळाव्यांचे आयोजन
#रोजगारमेळावा
आपल्या घरातील गणेशोत्सवाची छायाचित्रे, व्हिडिओ bappa.org या डिजिटल मंचावर शेअर करा.- सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार
आता NCMC कार्ड घरबसल्या मोबाईलवरून टॉप अप करा.

#एसटी 
#MSRTC 
#NCMC 
#MahaDGIPR
महाराष्ट्रातील युवक-युवतींसाठी  २९ सप्टेंबर २०२६ रोजी रोजगार मेळाव्यांचे आयोजन; रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध
‘महाखनिज २.०’ — पारदर्शक आणि कार्यक्षम खनिज व्यवस्थापनाच्या दिशेने डिजिटल पाऊल!

#खनिज 
#MahaDGIPR
मंत्रिमंडळ निर्णय (संक्षिप्त) 

#मंत्रिमंडळनिर्णय 
#CabinetDecision
दुभंगलेले ओठ व टाळू असलेल्या बालकांना मोफत उपचार

#राष्ट्रीयआरोग्यअभियान 
#महाराष्ट्रशासन 
#MahaDGIPR
'सेवा माझे योगदान' या भावनेतून स्वच्छ व सुंदर महाराष्ट्रासाठी #सेवासंकल्पअभियान२०२६ मध्ये सहभागी व्हा!
पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवून ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये महाराष्ट्राची नोंद
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत पात्र लाभार्थ्यांची दुसरी यादी प्रसिद्ध
‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांची विशेष मुलाखत
#जालना जिल्हाधिकारी कार्यालयात #मराठा-कुणबी समाजाच्या विविध मागण्यांच्या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषद
विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे होणार कमी!
युवा नेतृत्वाची नवी दिशा, विकसित भारताची नवी वाट! 

अधिक माहितीसाठी  mybharat.gov.in  
या संकेतस्थळास भेट द्या.
राज्यभर विविध उपक्रमांंच्या माध्यमातून दि. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ दरम्यान सेवा संकल्प अभियान.
प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय, निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी ५% आरक्षणाबाबत सुधारित धोरण
भरती परीक्षा सुधारणा उच्चस्तरीय टास्क फोर्सचा १२ सप्टेंबरपासून राज्यव्यापी संवाद.