सामाजिक बांधिलकी जपत रत्नागिरी पोलीस दलाचा जलसंधारण उपक्रम.
प्रभारी पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली, पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर राजापूर तालुक्यातील मौजे डोंगर येथे राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. अमित यादव व पोलीस अधिकारी, अंमलदार यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने श्रमदानातून वनराई बंधारा उभारला.
CMO MAHARASHTRA Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Pawar उदय सामंत Yogesh Ramdas Kadam महाराष्ट्र पोलीस | Maharashtra Police IGP Konkan Range Nitin Bagate IPS #savewater #waterconservation #ratnagiri #ratnagiripolice
142 views | Ratnagiri, Maharashtra | Nov 3, 2026