Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh

हिंगणा: वाना डोंगरी केंद्रावर विधान परिषद निवडणुकीसाठी नगरसेवकांनी केले मतदान

Hingna, Nagpur | Jun 18, 2026
नागपूर विधानपरिषद निवडणुकीसाठी आज झालेल्या मतदानात हिंगणा विधानसभा क्षेत्रातील वानाडोंगरी केंद्रावर न. प. वाडी, न. प. हिंगणा, न. प. डिगडोह (देवी), न. प. निलडोह तसेच न. प. वानाडोंगरी येथील नगरसेवकांची मतदान प्रक्रिया पार पडली. याप्रसंगी केंद्रावर उपस्थित राहून सर्व उपस्थित नगरसेवकांची भेट घेऊन भाजप महायुतीचे उमेदवार डॉ. राजीव जी पोतदार यांच्या महाविजयाचा संकल्प नगरसेवकांनी व्यक्त केला.