कुही: कळमना शिवारात तासपत्यांच्या जुगारावर पाचगाव पोलिसांची धाड
Kuhi, Nagpur | Aug 24, 2026 गुप्त माहितीच्या आधारे पाचगाव पोलिसांच्या पथकाने कळमना शिवारात तासपत्यांच्या जुगारावर धाड टाकून 43 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची घटना घडली.