कळमेश्वर: अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या वर एन डी पी एस कायद्यान्वये गुन्हा नोंद
हर्ष पोद्दार वरिष्ठ पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण आणि अनिल मस्के अप्पर पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 15 ऑक्टोंबर रोजी पोलीस स्टेशन कळमेश्वर अंतर्गत तीन आरोपींवर एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला