श्रीरामपूर: गोंधवणीत एकाला लोखंडी पाइपने मारहाण श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
श्रीरामपूर शहरातील गोदावरी परिसरात एकाला दुपारी लोखंडे पाईपले मारहाण झाल्याची घटना घडली असून याप्रकारे श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत आहे.