Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh

हिंगणा: हिंगणा तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेचे तब्बल 150 अर्ज निकाली

Hingna, Nagpur | May 20, 2026
हिंगणा तालुक्यातील असंख्य गरजू कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज दिनांक 19/5/26 रोजी तहसील कार्यालयात पार पडलेल्या संजय गांधी निराधार योजना समितीच्या सभेत तब्बल 150 अर्ज निकाली काढण्यात आले.या महत्वाच्या सभेला समितीचे तालुका अध्यक्ष नरेंद्र वाघ, नायब तहसीलदार सर्वेश मेश्राम , सदस्य दादाराव मुडे, प्रविश भाभडा जयराम जाभळे चेतनलाल पांडे हे उपस्थित होते.
हिंगणा: हिंगणा तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेचे तब्बल 150 अर्ज निकाली - Hingna News