जाफराबाद: जुना जाफराबाद परिसरात असलेल्या जिल्हा परिषदेच्या कन्या शाळेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष, परिसरात घाणीचे साम्राज्य
आज दिनांक 29 ऑगस्ट 2026 वार शनिवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास जाफराबाद शहरात असलेले जुने जाफराबाद परिसरातील जिल्हा परिषदेच्या कन्याशाळेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असल्याचे पाहायला मिळाले आहे यामुळे परिसरात गाणिचे साम्राज्य पसरले असून चोहीकडे गटार नाल्या व घाण पसरले आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा व जीविताचा प्रश्न निर्माण झाला असून संबंधित नगरपंचायत व संबंधित प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाले असल्याने ही परिस्थिती झाली आहे.