कुही: तालुक्यातील 2 आरोपी 3 महिन्यांसाठी नागपूर जिल्ह्यातून हद्दपार
Kuhi, Nagpur | Aug 18, 2026 पोलीस स्टेशन कुही व वेलतुर हद्दीत,अवैधरित्या दारू विक्री करून शांतता भंग करणाऱ्या 2 आरोपीस 3 महिन्यांसाठी नागपूर जिल्हा शहर व ग्रामीण हद्दीतून तडीपार करण्याचा आदेश पारित करण्यात आला.