पाच हजार म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखं आहे' - आमदार रोहित पवार
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार हे उदगीर दौऱ्यावर आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
💬 रोहित पवार म्हणाले,
"मराठवाड्याची परिस्थिती अतिशय भीषण आहे. सरकारने पाच हजार दिले. एवढ्या पाच हजारात शेतकऱ्याची दिवाळी होऊ शकत नाही. हे म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखं आहे."
✅ त्यांच्या मागण्या -
👉 शेतकऱ्याला हेक्टरी १ लाख रुपये द्या
👉 शेतमजुराला २५ हजार रुपये द्या
👉 मायक्रो फायनान्स / बचत गट महिलांच्या कर्जाचं १ वर्षाचं व्याज सरकारने भरा, १ वर्ष वसुली नको
👉 विद्यार्थ्यांच्या फी चा प्रश्न सोडवा
⚖️ गोकुळवर -
"हे सरकार रडीचा डाव खेळतंय. लोकांनी कौल दिला असताना ४ अधिकारी बसवून मतदानाचा अधिकार दिला, हे संविधानाच्या विरोधात आहे."
🗳️ भाजपवर -
"केंद्रात भाजप, राज्यात भाजप, मग म्हणतात हिंदू खतरे मे है. तुम्ही वर-खाली सत्तेत असल्यामुळे सगळेच लोकं आज खतरे में आहेत."
तुम्हाला काय वाटतं? शेतकऱ्याला हेक्टरी १ लाख मिळायला पाहिजे का? कमेंटमध्ये नक्की सांगा 👇
---
#Udgir #RohitPawar #MaharashtraTimes #UdgirNews #Latur #Marathwada #Vidarbha #Shetkari #Dushkal #Farmer #BreakingNews #Maharashtra #NCP #SharadPawar #AjitPawar #Gokul #BJP #AmitShah #ParthPawar #JayPawar #Bhujbal #Mushrif #MicroFinance #BachatGat #PrimeLiveNews #FacebookPost #Viral
Latur, Latur | Nov 7, 2026