प्रकाशाचा उत्सव... आनंदाचा उत्सव...
आपुलकीचा उत्सव...!
उदगीर तालुक्यातील सर्व जनतेस
दिपावलीच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा...!
ही दिवाळी आपल्या सर्वांच्या आयुष्यात
सुख, समृद्धी, आरोग्य आणि भरभराट घेऊन येवो...!
शुभेच्छुक - श्री बालाजी भोसले
तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट), उदगीर