दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघो
आपलं घर... आपलं मन... आणि आपलं गाव...!
आपणास व आपल्या संपूर्ण परिवारास
दिपावलीच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा...!
ही दिवाळी आपल्या आयुष्यात
सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद घेऊन येवो...!
शुभेच्छुक - मा.श्री बापूसाहेब उद्धवराव भोसले
उपसभापती,पंचायत समिती उदगीर