Install App
Login
HOME
Delhi
Haryana
Uttar Pradesh
Bihar
Chhattisgarh
Madhya Pradesh
Rajasthan
Jharkhand
Himachal Pradesh
Uttarakhand
Punjab
Andhra Pradesh
Telangana
Tamil Nadu
Karnataka
Maharashtra
Assam
West Bengal
Tripura
Gujarat
Odisha
Kerala
Jansamasya
News
Bjp
National
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Up
मध्यप्रदेश
Bollywood
Breakingnews
Madhya_pradesh
अयोध्या
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Uttarpradesh
Haryana
Lucknow
तेजस्वी_यादव
Sambalpur
लखनऊ
Crimenews
महंगाई
Aap
dgiri8187
सर्व लातूर करांना दीपावली च्यां लक्ष लक्ष शुभेच्छा -सनरिच अँक्वा शुद्ध पियो खूब जिओ
Latur, Latur
| Nov 8, 2026
MORE NEWS
📍लातूर च्यां साळे गल्लीतील मेडिकल स्टोअर गोदामा ला भीषण आग! औषधांचे मोठे नुकसान.
Latur, Latur | Nov 10, 2026
प्रकाशाचा उत्सव... आनंदाचा उत्सव...शुभ दीपावली...!आपणास व आपल्या परिवारास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा...शुभेच्छुक - मनोज रामदासराव पुदाले ( भाजपा गटनेता नगरपालिका उदगीर)
Latur, Latur | Nov 10, 2026
अंधारातून प्रकाशाकडे...दुःखातून आनंदाकडे...घेऊन येते ती खरी दिवाळी...दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघोआपलं घर... आपलं मन... आणि आपलं गाव...आपणास व आपल्या संपूर्ण परिवारासदिपावलीच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा... शुभेच्छुक - साधू लोणीकर भाजपा युवा मोर्चा जिल्हा सचिव, लातूर
Latur, Latur | Nov 10, 2026
शिक्षणाच्या प्रकाशाने उजळून निघो प्रत्येक घर... प्रत्येक मन...!गुणाई शिक्षण प्रसारक मंडळ, कवळखेड तालुका उदगीर जि. लातूर द्वारा संचलित सर्व संस्था... जी.एस.पी.एम. इंटरनॅशनल स्कुल, उदगीर एस.आर. इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी, उदगीर राजीव गांधी तंत्रनिकेतन, उदगीरराजीव गांधी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, उदगीर यांच्याकडून आपणास व आपल्या संपूर्ण परिवारासदिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा... शुभेच्छुक - श्री अमित बापुराव राठोडसचिव, गुणाई शिक्षण प्रसारक मंडळ, कवळखेड
Latur, Latur | Nov 10, 2026
आपणास व आपल्या संपूर्ण परिवारासदिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा...ही दिवाळी आपल्या सर्वांच्या आयुष्यातसुख, समृद्धी आणि आनंद घेऊन येवो... शुभेच्छुक - शेख अब्दुल समद
Latur, Latur | Nov 10, 2026
माणुसकीचा दिवा : वृद्धाश्रमात फुलला आपुलकीचा प्रकाश बाळासाहेब पाटोदे यांच्या पुढाकाराने मातोश्रीत अन्नधान्य, कपड्यांचे वाटप ; आमदार संजय बनसोडे यांची उपस्थिती लातूर : वय झालं म्हणून माणूस परका होत नाही, त्याला फक्त आपुलकीची ऊब हवी असते... हाच संदेश देत नगरसेवक बाळासाहेब पाटोदे यांनी मातोश्री वृद्धाश्रमात 'माणुसकीचा दिवा' हा हृद्य उपक्रम राबवला. आमदार संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या उपक्रमाने ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले. वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना अन्नधान्य आणि कपड्यांचे वाटप करण्यात आले. दैनंदिन गरजेच्या वस्तू मिळाल्याने ज्येष्ठांना मोठा आधार मिळाला. पण त्यापेक्षा जास्त आनंद त्यांना मिळाला तो सोबत घालवलेल्या काही आपुलकीच्या क्षणांचा. आजच्या धावपळीच्या काळात ज्येष्ठांच्या भावना, गरजा अनेकदा दुर्लक्षित होतात. घर असूनही एकटेपणा वाटणाऱ्या या पिढीला 'तुम्ही एकटे नाहीत, समाज तुमच्यासोबत आहे' ही जाणीव करून देणे, हाच या उपक्रमाचा खरा हेतू होता. वाटप करताना केवळ वस्तू दिल्या नाहीत, तर प्रत्येक ज्येष्ठाशी संवाद साधत त्यांची आस्थेने विचारपूस करण्यात आली. त्यांच्या डोळ्यातील आनंद आणि चेहऱ्यावरील समाधान हेच या उपक्रमाचे खरे यश ठरले. केवळ मदत नव्हे, तर सन्मानाने जगण्याचा विश्वास देणे, हीच खरी माणुसकी आहे. 'माणुसकीचा दिवा' सारखे उपक्रम समाजात आपुलकी, संवेदना आणि सेवाभावाची ज्योत अखंड तेवत ठेवतात, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. या स्तुत्य सामाजिक उपक्रमात पुढाकार घेणारे नगरसेवक बाळासाहेब पाटोदे यांच्यासह अनिल मुदाळे, अनिरुद्ध गुरुडे, सय्यद जानीमिया, नाना इब्राहिम, शैलेश गुरुडे, फैयाज शेख, शशिकांत बनसोडे, अभंग जाधव, मयूर बनसोडे, सुनील कपाळे, शिवकुमार कांबळे, चंद्रशेखर पाटील अतनूरकर, प्रदीप घोरपडे, आयाज देवणीकर, डी. एस. बिरादार, सतीश पाटील, अंकुश ताटपल्ले, अजित फुलारी, अदनान जादूगार आदी मित्रपरिवारातील सहकाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
Latur, Latur | Nov 9, 2026
प्रकाशाचा उत्सव... आनंदाचा उत्सव... आपुलकीचा उत्सव...! उदगीर तालुक्यातील सर्व जनतेस दिपावलीच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा...! ही दिवाळी आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, आरोग्य आणि भरभराट घेऊन येवो...! शुभेच्छुक - श्री बालाजी भोसले तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट), उदगीर
Latur, Latur | Nov 9, 2026
दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघो आपलं घर... आपलं मन... आणि आपलं गाव...! आपणास व आपल्या संपूर्ण परिवारास दिपावलीच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा...! ही दिवाळी आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद घेऊन येवो...! शुभेच्छुक - मा.श्री बापूसाहेब उद्धवराव भोसले उपसभापती,पंचायत समिती उदगीर
Latur, Latur | Nov 9, 2026