कळमेश्वर: कळमेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत दोन तासात चोरीचा गुन्हा उघड दोघांना अटक
दोन तासात जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणत कळमेश्वर पोलिसांनी दोन्ही आरोपींना जेरबंद केलं 19 ऑक्टोबर रोजी सेलू उडानपुरा जवळ फिर्यादी विशाल दीपक कावरे यांच्याकडून दोन आरोपींनी जबरदस्तीने पैसे उकळले 14 मे पेट्रोल पंपा जवळ पाचशे रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करून घेत तीन हजार रुपये रोख हिसकावले सदर प्रकरणी आरोपी मयूर मारुती ओमकार व अल्मास युसुफ मंसूरी यांना 14 मे येथून ताब्यात घेण्यात आले