Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
India
कांग्रेस
भारत
बीजेपी
Uttar_pradesh
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
शराब
पेट्रोल
Up
दिल्ली
Breakingnews
महिला
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi

राळेगाव: साहेब दारू विक्री बंद करा दहेगाव च्या महिलांची वडकी पोलीस ठाण्यावर धडक

Ralegaon, Yavatmal | Jan 16, 2026
वडकी पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या दहेगाव येथे बेकायदा राजरोसपणे अवैध दारू विक्री सुरू आहे याचा महिलांना त्रास होत आहे तसेच गावातील सामाजिक शांतता धोक्यात आली आहे त्यामुळे गावातील दारू विक्री बंद करण्यासाठी दहेगावातील महिलांनी आज दिनांक 16 जानेवारी रोजी दुपारला वडकी पोलीस ठाण्यावर धडक देऊन या मागणीचे निवेदन दिले.

MORE NEWS

राळेगाव: साहेब दारू विक्री बंद करा दहेगाव च्या महिलांची वडकी पोलीस ठाण्यावर धडक - Ralegaon News