Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
किसान
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Rajasthan
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Kerala
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh

राळेगाव: कतलीकरिता जाणाऱ्या 28 गोवंशीय बैलाची सुटका 29 लाख दहा हजारांचा मुद्देमाल जप्त देवधरी घाटात वडकी पोलिसांची कारवाई

Ralegaon, Yavatmal | Jan 16, 2026
वडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर पोलिसांनी कत्तलीसाठी नेणाऱ्या जनावरांचा ट्रक अडवून 28 गोवंशीय बैलाची सुटका केली पोलिसांनी गोवंशासह 29 लाख दहा हजारांचा मुद्देमाल जप्त केला या घटनेचा पुढील तपास वडकी पोलीस स्टेशन करीत आहे.
राळेगाव: कतलीकरिता जाणाऱ्या 28 गोवंशीय बैलाची सुटका 29 लाख दहा हजारांचा मुद्देमाल जप्त देवधरी घाटात वडकी पोलिसांची कारवाई - Ralegaon News