राळेगाव: धर्मापुर घाटातील रेती तस्करीचा ट्रॅक्टर पकडला वारा शिवारात एचडीओची कारवाई
धर्मापुर घाटातून अवैध रेतीचे उत्खनन करून वाहतूक करणारा ट्रॅक्टर महसूल विभागाने पकडला ही कारवाई उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी दिनांक 13 जानेवारीला दुपारच्या सुमारास वारा शिवारात केली.