राळेगाव: स्मॉल वंडर कॉन्व्हेंट अँड हायस्कूल वडकी येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
राळेगाव तालुक्यातील वडकी येथील स्मॉल वंडर कॉन्व्हेंट अँड हायस्कूल येथे आज दिनांक 15 जानेवारी रोजी दुपारला सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ठाणेदार सुखदेव बोरखडे पोलीस स्टेशन वडकी हे होते.