राळेगाव: गोवंशाची अवैध वाहतूक करणारा कंटेनर ट्रक जप्त,44 लाखांचा मुद्देमाल जप्त वडकी पोलिसांची देवधरी घाटात कारवाई
नागपूर वरून तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथे ट्रकमध्ये जनावरे कोंडून वाहतूक करणाऱ्या कंटेनर वाहनाचा पाठलाग करून वडकी पोलिसांनी 45 गोवंशय बैलाची सुटका केली यात कंटेनर ट्रक जप्त करून वाहन चालकासह दोन जणांविरुद्ध वडकी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलिसांनी नॅशनल हायवे क्रमांक 44 वरील देवदरी घाटात दिनांक 16 जानेवारी रोजी केली.