Public App Logo
Jansamasya
Spa
News
Bjp
National
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Uttar_pradesh
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
शिक्षा
Up
दिल्ली
Breakingnews
महिला
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
स्कूल
Bhopal
Haryana
No video available

घनसावंगी: स्वामी समर्थ च्या केंद्रामुळे ऊर्जा मिळते-आमदार बबनराव लोणीकर

Ghansawangi, Jalna | Jan 15, 2025
आपल्या कुटुंबाचे,देशाचे कल्याण करायचे असेल तर देशभरात स्वामी समर्थ केंद्र चालतात आपण केंद्रात जावं कल्याण करून घ्यावे असे प्रतिपादन परतूर विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार बबनराव लोणीकर यांनी परतूर येथे आज दि15 वार बुधवार रोजी दुपारी 4 वाजे दरम्यान केले आहे.
घनसावंगी: स्वामी समर्थ च्या केंद्रामुळे ऊर्जा मिळते-आमदार बबनराव लोणीकर - Ghansawangi News