रोहा: रोह्यामध्ये तटकरे कुटुंबाचे निकटवर्ती प्रमोद म्हसकर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
Roha, Raigad | Nov 17, 2026 पेण विधानसभेतील राष्ट्रवादी कार्याध्यक्ष प्रमोद म्हसकर यांनी मोठ्या जाहीर सभेत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. या वेळी मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी आणि जिल्हा प्रमख प्रमोद घोसाळकर उपस्थित होते. रोह्यामध्ये राजकीय रंगरंगात मोठा बदल झाला आहे.