Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews

हिंगणा: इसासनी येथील दगडाने ठेचून युवकाची हत्या आरोपी अटक

Hingna, Nagpur | May 18, 2026
इसासनीतील माधवनगरीच्या बाजूला एका दर्याजवळ ३२ वर्षीय व्यक्तीची अज्ञात आरोपींनी दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना उघडकीस आली. अंकुश किशोर शेंडे ३२, रा. पंचशीलनगर, इसासनी, असे मृतकाचे नाव आहे. तो मिळेल ते मजुरीचे काम करायचा. त्याला दारूचे व्यसन होते. आरोपींना अटक करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.