तलासरी: पालघरच्या तलासरीत २.८ रिश्टर स्केलचा पुन्हा भूकंपाचा धक्का
पालघर जिल्ह्यात आज तलासरी तालुक्यात २.८ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का जाणवला. ३१ ऑक्टोबरनंतर पुन्हा इथल्या परिसरात भूकंपाच्या हालचाली वाढल्या असल्याने नागरिकांत भीती पण जीवित किंवा वित्तहानी झाला नाही. प्रशासनाने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे.