मौदा: अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणारे वाहन चिरव्हा शिवारात मौदा पोलीसांनी पकडले
Mauda, Nagpur | Sep 10, 2026 पोलीस स्टेशन मौदा अंतर्गत येत असलेल्या चिरव्हा शिवारात नाकाबंदी करण्यात येऊन गुप्त माहितीच्या आधारे अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणारे वाहन पकडल्याची घटना घडली.