Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Bihar
India
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���ेट्रोल
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
Crimenews
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
No video available

धुळे: लळिंग गावाच्या गतीरोधकजवळ दोन वाहनांची धडक; दोघे जखमी, मोहाडी पोलिसात घटनेची नोंद

Dhule, Dhule | Aug 24, 2024
धुळे शहराजवळील मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रं ३ लळींग गावाच्या स्पीड ब्रेकर जवळ २३ ऑगस्ट शुक्रवारी दुपारी बारा वाजेच्या दरम्यान कार एम एच १८ बीसी ७६७७ ने नाशिक येथून मालेगाव मार्गे येत असताना लळींग गावाच्या लेनवर इंडियन पेट्रोल पंपा समोर गतिरोधक जवळ पाठीमागून येणारी वाहन क्रमांक एम एच ०३ डीजे ८६४७ वरील चालक याने कारला पाठीमागून जोराची धडक मारली. या अपघातात कार मध्ये पाठीमागे बसलेले दोघे जण जखमी झाले. जखमींची नावे सुनंदा घनश्याम मोरे, शितल घनश्याम मोरे राहणार प्लॉट नंबर ५४ सप्तशृंग