धुळे: भगवा चौक येथे बदलापूर घटनेच्या निषेधार्थ शिवसेना उबाटा युवा सेनेच्या वतीने तोंडाला काळ्याफिती बांधून करण्यात आला निषेध.
Dhule, Dhule | Aug 24, 2024 भगवा चौक येथे बदलापूर घटनेच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेनेचे राज्य सचिव एडवोकेट पंकज गोरे यांच्या उपस्थितीत भर पावसात पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत तोंडाला काळ्या फिती बांधून बदलापूर घटनेचा निषेध करण्यात आला. यावेळेस या आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनात तोंडाला काळ्याफिती बांधून सहभागी झाले होते.