Public App Logo
Jansamasya
हादसा
News
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Up
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Nitishkumar
Madhya_pradesh
Mp
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Actor
Haryana
Uttarpradesh
Cbse

सोयगाव: अजिंठा घाटात ट्रकचे ब्रेक फेल चालकाच्या सावधानीमुळे मोठा अनर्थ टळला

आज दिनांक 2 मार्च रोजी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की जालना इथून स्टील घेऊन जळगावच्या दिशेने निघालेल्या ट्रकचे अजिंठा घाटात अचानक ब्रेक फेल झाले सदरील बाब चालकाच्या लक्षात आल्याने चालकाने सावधानगिरी ठेवत ट्रक घाटातील एका खड्ड्यात टाकून मोठा अपघात टाळा आहे चालकाच्या सौधानगिरीमुळे अनेकांचे या ठिकाणी जीव वाचले आहेत नाहीतर मोठी जीवितहानी या ठिकाणी झाली असती सदरील घटनेची नोंद फरदापुर पोलिसांनी घेतले आहे

MORE NEWS

सोयगाव: अजिंठा घाटात ट्रकचे ब्रेक फेल चालकाच्या सावधानीमुळे मोठा अनर्थ टळला - Soegaon News