कुही: तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाची माजी आमदार सुधीर पारवे यांनी केली पाहणी
Kuhi, Nagpur | Oct 4, 2026 तालुक्यातील दुष्काळ ग्रस्त भागात माजी आमदार सुधीर पारवे यांनी पाहणी करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शासनाकडे केली. याप्रसंगी मान्यवर व शेतकरी उपस्थित होते.