सर्व नागरिक दिवाळीचा आनंद साजरा करत असताना, खाकी वर्दीतील पोलीस मात्र आपली जबाबदारी चोखपणे पार पाडत होते.
नागरिकांचा सण सुरक्षित आणि आनंदी व्हावा, यासाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या कर्तव्यदक्ष पोलिसांचे कौतुक केल्याबद्दल धन्यवाद अभिमन्यू थिटे @abhimanyuthite
#पुणे_पोलीस