फ्रान्समध्ये इमारतीला भीषण आग; एकाचा मृत्यू, ३० जण जखमी, १५ अग्निशमन दलाचे जवानही जखमी!
फॉन्टने-सू-ब्वा, फ्रान्स : फ्रान्समधील फॉन्टने-सू-ब्वा येथे एका इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत किमान एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून ३० जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये १५ अग्निशमन दलाच्या जवानांचाही समावेश आहे. शहराच्या महापौरांनी या घटनेची माहिती दिली आहे.
#France #BuildingFire #FireAccident #BreakingNews #WorldNews