फुलंब्री: सावंगी येथे होणाऱ्या धनगर समाजाच्या आरक्षणाच्या राज्यस्तरीय बैठकीत उपस्थित राहण्याचे आवाहन
धनगर समाजाचे नेते दीपक भाऊ बोराडे यांच्या अध्यक्षतेखाली सावंगी परिसरामध्ये राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला जास्तीत जास्त समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन धनगर समाजाचे युवा नेते कैलास गायके यांनी केले आहे.