Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh

हिंगणा: हिंगणा नगर पंचायतच्या प्रभाग १० मधील पोट निवडणुकीत रूपालीताई अजयराव बुते यांच्या विजय

Hingna, Nagpur | Jun 21, 2026
हिंगणा नगर पंचायतच्या प्रभाग १० मधील माजी उपाध्यक्ष स्व. अजयराव बुधे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेच्या पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार श्रीमती रूपालीताई अजयराव बुधे यांचा विजय झाला. त्याबद्दल उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यातर्फे श्रीमती रुपालीताई बुधे यांना विजयाचे प्रमाणपत्र देण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पदाधिकारी, नगराध्यक्ष व नगरसेवक व नगरसेविका तसेच कार्यकर्ते यांनी ही उपस्थित राहून विजयाचा जल्लोष साजरा केला.
हिंगणा: हिंगणा नगर पंचायतच्या प्रभाग १० मधील पोट निवडणुकीत रूपालीताई अजयराव बुते यांच्या विजय - Hingna News