करमाळा: उजनीतील प्रकल्पांवर स्थानिकांचा विरोध; आमदार रोहित पवारांनी घेतली शेतकरी, मच्छीमारांची भेट
उजनी धरण परिसरातील विविध प्रस्तावित प्रकल्पांना स्थानिक शेतकरी, मच्छीमार आणि कामगारांनी विरोध दर्शवला आहे. आमदार रोहित पवार यांनी या लोकांची भेट घेतली आणि स्थानिकांच्या हितासाठी प्रकल्पांचे सखोल अध्ययन करण्याची ग्वाही दिली आहे.