जळगाव लाईव्ह न्यूज । फैजपूर पोलीस स्टेशन हद्दीतील अकलूद गावाच्या शिवारात एका दुमजली घरात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा टाकून वेश्याव्यवसाय करणाऱ्या चार महिलांची सुटका केली. या कारवाईत कुंटणखाना चालवणाऱ्या महिलेवर कारवाई करण्यात आली आहे.
#Faizpur #JalgaonLive #Jalgaon #CrimeNews