Public App Logo
Profile Picture

Tushar Bhambare

@usr03504049
971Followers
0Following
जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने ६४.४४ ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) या अंमली पदार्थासह एका सराईत गुन्हेगाराला रंगेहात ताब्यात घेतले आहे. या कारवाईत एकूण २ लाख १३ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

<nis:link nis:type=tag nis:id=jalgaon nis:value=jalgaon nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=jalgaonlivenews nis:value=jalgaonlivenews nis:enabled=true nis:link/>
जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या थकीत मार्केट फी वसुलीसाठी आता न्यायालयीन कारवाई सुरू झाली आहे. थकबाकीदार व्यापाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, तातडीने मार्केट फी भरावी, असे आवाहन सभापती लक्ष्मण पाटील यांनी केले आहे.

<nis:link nis:type=tag nis:id=jalgaon nis:value=jalgaon nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=jalgaonlivenews nis:value=jalgaonlivenews nis:enabled=true nis:link/>
जळगाव लाईव्ह न्यूज । पूजा, दिवाळी आणि छठ उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे गाड्यांमध्ये होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने  जळगाव आणि भुसावळ मार्गे तीन नव्या उत्सव विशेष गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

<nis:link nis:type=tag nis:id=jalgaon nis:value=jalgaon nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=jalgaonlive nis:value=jalgaonlive nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=jalgaonlivenews nis:value=jalgaonlivenews nis:enabled=true nis:link/>
जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातून महानगरपालिकेने अजिंठा चौफुली परिसरातील भंगार बाजारावर ५ जेसीबींच्या साहाय्याने धडक मोहीम राबवत तब्बल १०० दुकाने जमीनदोस्त केली आहेत. ही कारवाई सुरू असतानाच दुकानदारांनी छत्रपती संभाजीनगर खंडपीठात तातडीची याचिका दाखल केली. यानंतर न्यायालयाने 'जैसे थे' परिस्थिती ठेवण्याचे आदेश दिल्याने उर्वरित दुकानांवरील कारवाई थांबली.

<nis:link nis:type=tag nis:id=jalgaon nis:value=jalgaon nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=jalgaonlivenews nis:value=jalgaonlivenews nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=jalgaonlive nis:value=jalgaonlive nis:enabled=true nis:link/>
जळगाव लाईव्ह न्यूज । चाळीसगावात १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचाराची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव पोलिसांत पॉक्सो कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, मध्य प्रदेशातील दोन्ही तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे.

<nis:link nis:type=tag nis:id=jalgaon nis:value=jalgaon nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=jalgaonlive nis:value=jalgaonlive nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=jalgaonlivenews nis:value=jalgaonlivenews nis:enabled=true nis:link/>
जळगाव लाईव्ह न्यूज । भुसावळ विभागातील इगतपुरी-भुसावळ दरम्यान कसबे सुकेने आणि खेरवाडी रेल्वे स्थानकांवर यार्ड पुनर्रचनेच्या कामासाठी ३० सप्टेंबर रोजी नॉन-इंटरलॉकिंग ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे ६ मेमू गाड्या रद्द करण्यात आल्या आहे. तर काही गाड्यांना पर्यायी मार्गाने वळविण्यात आले आहे. या ब्लॉकमुळे जळगाव, भुसावळ, नाशिक आणि मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.

<nis:link nis:type=tag nis:id=jalgaon nis:value=jalgaon nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=jalgaonlivenews nis:value=jalgaonlivenews nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=jalgaonlive nis:value=jalgaonlive nis:enabled=true nis:link/>
जळगाव लाईव्ह न्यूज ।  चाळीसगाव तालुक्यात वांग्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने उत्पादन खर्चही न निघाल्यामुळे संतप्त शेतकऱ्याने आपल्या उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरवला आहे.

<nis:link nis:type=tag nis:id=jalgaon nis:value=jalgaon nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=jalgaonlivenews nis:value=jalgaonlivenews nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=jalgaonlive nis:value=jalgaonlive nis:enabled=true nis:link/>
जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव बस आगाराच्या प्रांगणात सात नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसेसचे पालकमंत्री पाटील यांच्या लोकार्पण करण्यात आले. या सात बसेसमुळे जळगाव विभागातील ‘राजमाता जिजाऊ’ बसेसची संख्या ६३ वरून ७० झाली आहे.

<nis:link nis:type=tag nis:id=jalgaon nis:value=jalgaon nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=jalgaonlive nis:value=jalgaonlive nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=jalgaonlivenews nis:value=jalgaonlivenews nis:enabled=true nis:link/>
जळगाव लाईव्ह न्यूज । संस्काराच्या मुद्द्यावरून शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्यावर निशाणा साधला आहे. रक्षा खडसेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना पाटील यांनी, ‘संस्काराचं कुणाला सांगता तुम्ही?’ असा सवाल करत खोचक टोला लगावला. पहा नेमकं काय म्हणाले.

<nis:link nis:type=tag nis:id=jalgaon nis:value=jalgaon nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=jalgaonlivenews nis:value=jalgaonlivenews nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=jalgaonlive nis:value=jalgaonlive nis:enabled=true nis:link/>
धन्यवाद जळगावकर! 🙏✨

तुमच्या विश्वासाच्या जोरावर ‘जळगाव लाईव्ह न्यूज’ने आज इंस्टाग्रामवर १ लाख फॉलोअर्सचा टप्पा पार केला आहे. आम्हाला जळगाव जिल्ह्यातील ‘सर्वात मोठे न्यूज चॅनेल’ बनवल्याबद्दल सर्व जळगावकरांचे मनापासून आभार. असेच प्रेम आणि साथ कायम राहू द्या. ❤️

<nis:link nis:type=tag nis:id=100k nis:value=100k nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=jalgaonlivenews nis:value=JalgaonLiveNews nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=jalgaon nis:value=Jalgaon nis:enabled=true nis:link/>
जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावात वीज दुरुस्तीचे काम करताना ३५ वर्षीय कंत्राटी वायरमनचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, याबाबत नातेवाईकांनी महावितरणवर हलगर्जीपणाचा आरोप केला आहे. पहा काय म्हणाले..
जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावकरांच्या हवाई प्रवासासाठी दिलासादायक बातमी असून येत्या २५ ऑक्टोबरपासून जळगाव ते मुंबई दरम्यान थेट विमानसेवा सुरू होणार आहे विशेष म्हणजे आठवड्याचे सातही दिवस ही सेवा प्रवाशांसाठी उपलब्ध असणार आहे.

<nis:link nis:type=tag nis:id=jalgaon nis:value=jalgaon nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=jalgaonlive nis:value=jalgaonlive nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=jalgaonlivenews nis:value=jalgaonlivenews nis:enabled=true nis:link/>
जिल्हा बँकेसाठी मंत्रिपदाचा दुरुपयोग? चंद्रकांत पाटलांच्या आरोपावर रक्षा खडसेंचे सडेतोड प्रत्युत्तर, पहा नेमक्या काय म्हणाल्या..

<nis:link nis:type=tag nis:id=jalgaon nis:value=jalgaon nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=jalgaonlive nis:value=jalgaonlive nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=jalgaonlivenews nis:value=jalgaonlivenews nis:enabled=true nis:link/>
जळगाव लाईव्ह न्यूज । मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरुद्ध जळगाव शहरात आज काँग्रेसकडून जोरदार मोर्चा काढण्यात आला. यावेळी जळगाव ग्रामीण काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष धनंजय चौधरी यांनी ज्ञानेश कुमार यांच्यावर घणाघात केला. पहा नेमकं काय म्हणाले.

<nis:link nis:type=tag nis:id=jalgaon nis:value=jalgaon nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=jalgaonlive nis:value=jalgaonlive nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=jalgaonlivenews nis:value=jalgaonlivenews nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=congress nis:value=congress nis:enabled=true nis:link/>
जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव तालुक्यातील म्हसावद येथे सेवा संकल्प शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात भटक्या-विमुक्त प्रवर्गातील २०० पेक्षा अधिक लाभार्थ्यांना विविध दाखल्यांचे वितरण करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्यासह प्रांताधिकारी योगेशकुमार मीणा  यांची प्रमुख उपस्थिती होती.

<nis:link nis:type=tag nis:id=jalgaon nis:value=jalgaon nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=jalgaonlive nis:value=jalgaonlive nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=jalgaonlivenews nis:value=jalgaonlivenews nis:enabled=true nis:link/>
जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीआधीच मुक्ताईनगरमध्ये राजकीय वातावरण तापलं आहे. आमदार चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा बँक ‘खडसेमुक्त’ करण्याची भूमिका मांडल्यानंतर केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. पहा नेमकं काय म्हणाले..

<nis:link nis:type=tag nis:id=jalgaon nis:value=jalgaon nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=jalgaonlive nis:value=jalgaonlive nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=jalgaonlivenews nis:value=jalgaonlivenews nis:enabled=true nis:link/>
🚨 U.S.–China Deal झाला… मग Gold लगेच खाली जाणार का? 🥇🌎

आज 28 सप्टेंबरला सोन्याचा भाव जवळपास ₹1,49,000 आहे.

China–Americaमधील Trade Tension कमी होणं Goldसाठी महत्त्वाचं आहे, पण फक्त एका Dealवर Goldची दिशा ठरत नाही!

💵 Dollar
📈 U.S. Bond Yields
🛢️ Crude Oil
🏦 Fed Policy
🇮🇳 USD/INR
🌍 Geopolitical Tension

हे सगळे factors एकाच वेळी Goldवर काम करत असतात.

म्हणून Headlinesपेक्षा पूर्ण World Economy समजून घेणं महत्त्वाचं!

<nis:link nis:type=tag nis:id=bhangalegold nis:value=BhangaleGold nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=goldupdate nis:value=GoldUpdate nis:enabled=true nis:link/>  <nis:link nis:type=tag nis:id=uschina nis:value=USChina nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=goldanalysis nis:value=GoldAnalysis nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=jalgaon nis:value=Jalgaon nis:enabled=true nis:link/> सोन्याचाभाव
जळगाव लाईव्ह न्यूज । पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मुक्ताईनगर-बोदवड तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यादरम्यान त्यांच्या सोबत असलेल्या गर्दीत संशयित आरोपी असल्याचा आरोप रोहिणी खडसे यांनी केला. या आरोपावर आता गुलाबराव पाटलांनी जोरदार प्रत्युत्तर दिल आहे. नेमकं काय म्हणाले गुलाबराव पाटील? पाहा..

<nis:link nis:type=tag nis:id=jalgaon nis:value=jalgaon nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=jalgaonlivenews nis:value=jalgaonlivenews nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=jalgaonlive nis:value=jalgaonlive nis:enabled=true nis:link/>
जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्हा दूध संघाच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेत आमदार मंगेश चव्हाण यांनी नफा, कर्ज आणि शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या भावफरकाबाबत महत्त्वाची माहिती दिली. पहा काय म्हणाले..

<nis:link nis:type=tag nis:id=jalgaon nis:value=jalgaon nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=jalgaonlive nis:value=jalgaonlive nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=jalgaonlivenews nis:value=jalgaonlivenews nis:enabled=true nis:link/>
जळगाव लाईव्ह न्यूज । राज्यातील 256 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला असून यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी पहिलीच प्रतिक्रिया दिली. पहा नेमकं काय म्हणाले ते..

<nis:link nis:type=tag nis:id=jalgaon nis:value=jalgaon nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=jalgaonlive nis:value=jalgaonlive nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=jalgaonlivenews nis:value=jalgaonlivenews nis:enabled=true nis:link/>
जळगाव लाईव्ह न्यूज । यावल तालुक्यातील किनगाव आणि मालोद परिसरात वीज तारा आणि केबल चोरणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून, १० आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत सुमारे ६ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

<nis:link nis:type=tag nis:id=jalgaon nis:value=jalgaon nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=jalgaonlivenews nis:value=jalgaonlivenews nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=jalgaonlive nis:value=jalgaonlive nis:enabled=true nis:link/>
‘नाचता येईना, अंगण वाकडे’; SIRच्या मुद्द्यावर राज ठाकरेंना मंत्री गिरीश महाजन यांनी टोला लागवला आहे. पहा काय म्हणाले

<nis:link nis:type=tag nis:id=jalgaon nis:value=jalgaon nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=jalgaonlive nis:value=jalgaonlive nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=jalgaonlivenews nis:value=jalgaonlivenews nis:enabled=true nis:link/>
जळगाव गणेश विसर्जन मिरवणुकीत, ना. गिरीश महाजनांचा ढोल-ताशांच्या गजरात ठेका..

<nis:link nis:type=tag nis:id=jalgaonlivenews nis:value=JalgaonLiveNews nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=girishmahajan nis:value=GirishMahajan nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=jalgaonvisarjan2026 nis:value=JalgaonVisarjan2026 nis:enabled=true nis:link/>
जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान गणेश मंडळांच्या स्वागतासाठी स्टेज उभारण्याच्या परवानगीवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना शिंदे गट आमनेसामने आल्याचे पाहायला मिळाले.

<nis:link nis:type=tag nis:id=jalgaon nis:value=jalgaon nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=jalgaonlivenews nis:value=jalgaonlivenews nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=jalgaonlive nis:value=jalgaonlive nis:enabled=true nis:link/>
जळगाव लाईव्ह न्यूज । अकरा दिवसांच्या गणेशोत्सवानंतर आज गणरायाच्या विसर्जनाला सुरुवात झाली असून जळगाव शहरातील मेहरूण तलावाच्या गणेश घाटावर घरगुती गणपतींचे विसर्जन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यावेळी मूर्ती विसर्जन करण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती